Maratha Reservation : आरक्षणाच्या मुद्द्यात अमित शाह लक्ष घालणार?

मराठा धनगर, ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लक्ष घालण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लवकरच राज्यांतील महायुतीच्या नेत्यांची बैठक घेणार आहेत.
Published by  :
Team Lokshahi

मराठा आरक्षणाच्या प्रश्नात अमित शाह लक्ष घालणार आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्यांवर दिल्लीत चर्चा झाली आहे. दिल्लीश्वरांपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न पोहतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com