Shivsena MLA Disqualification: पुन्हा ठाकरेंना धक्का बसणार? शिवसेना अपात्रता प्रकरणात मोठी अपडेट समोर

शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल दोन दिवसांत लागणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हा निकाल देणार आहे.
Published by :
Team Lokshahi

शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल दोन दिवसांत लागणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हा निकाल देणार आहे. 20 डिसेंबरला सुनावणी सुनावणी संपल्यानंतर 20 दिवसांत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर कोणत्या निष्कर्षापर्यंत पोहचलेत. नेमके ठाकरे गटाचे की शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरणार, याकडे लक्ष लागले आहे. 14 सप्टेंबर ते 20 डिसेंबरदम्यान झालेल्या युक्तिवादार निकाल लागणार आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com