OBC VS Maratha : राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष पेटणार? ओबीसी नेते करणार जरांगेंच्या गावात आंदोलन

राज्यात पुन्हा ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष पेटणार का अशी चर्चा आहे.
Published by :
Dhanshree Shintre

राज्यात पुन्हा ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष पेटणार का अशी चर्चा आहे. कारण ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी देखील आता आमरण उपोषणाला इशारा दिला आहे. पुन्हा जरांगेंच्या गावातच आपण उपोषण करणार असल्याचं ते फेसबूक पोस्ट करत म्हणाले. अंतरवाली सराटीत मी ओबीसी आरक्षण बचावासाठी प्राणांतिक उपोषण करणार आहे. लवकरच सविस्तर भूमिका जाहीर करणार असं लक्ष्मण हाके यांची फेसबूक पोस्ट आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com