Mahayuti : महायुतीचं जागावाटप आज ठरणार? दिल्लीत आज महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता

महायुतीचं जागावाटप आज ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे. दिल्लीत आज महत्त्वाची बैठक होण्यची शक्यता वर्तवली जात आहे.
Published by :
Dhanshree Shintre

महायुतीचं जागावाटप आज ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे. दिल्लीत आज महत्त्वाची बैठक होण्यची शक्यता वर्तवली जात आहे. जो काल फॉर्म्युला समोर आला होता अर्थातच भाजप ३१, शिवसेना १३, आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला ४ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि याच फॉर्म्युल्यावर दिल्लीत होणाऱ्या आजच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com