Coastal Road: 'कोस्टल रोडमध्ये तुम्ही अडथळेच जास्त आणले', मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा

कोस्टल रोडमध्ये तुम्ही अडथळेच जास्त आणल्याचं शिंदेंनी म्हटलं आहे.
Published by :
Dhanshree Shintre

कोस्टल रोडमध्ये तुम्ही अडथळेच जास्त आणल्याचं शिंदेंनी म्हटलं आहे. आधीच्या मुख्यमंत्र्यांनी मच्छीमारांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत असा हल्लाबोल मुख्यमंत्री शिंदेंनी केला आहे. काही लोक म्हणतात तिथून निवडणूक लढतो काहीजण म्हणतात इथून निवडणूक लढतो ज्या लोकांनी निवडणुन दिलं त्यांना आधी न्याय द्या असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंनाही जोरदार टोला लगावला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com