Yugendra Pawar: युगेंद्र पवारांकडून आजोबांचा फोटो ट्विट

युगेंद्र पवार यांच्याकडून आजोबा शरद पवारांचा फोटो ट्विट करण्यात आलेला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

युगेंद्र पवार यांच्याकडून आजोबा शरद पवारांचा फोटो ट्विट करण्यात आलेला आहे. पवारांकडून आजोबा शरद पवार यांच्यासोबतचा फोटो युगेंद्र पवार यांनी शेअर केला आहे. तर लढण्यासाठी तयार असल्याचं युगेंद्र पवारांनी ट्विट केल्याची माहिती समोर येत आहे. युगेंद्र पवारसुद्धा सक्रिय राजकारणामध्ये सहभागी होताना दिसत आहे. त्यांच्यावर कोणती जबाबदारी पडणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com