Maharashtra Vidhan Sabha Election: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संभाव्य उमेदवारांची नावे आली समोर; जाणून कोण आहेत 'हे' उमेदवार
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता अनेक पक्ष ॲक्शन मोडवर आलेली पाहायला मिळत आहेत. अशातच अनेक पक्षात पक्षांतर होण्याच्या बातम्या देखील समोर येत आहेत. 20 नोव्हेंबरला राज्यात मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. कालच 20 ऑक्टोबर रोजी भाजपकडून विधानसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संभाव्य उमेदवारांची नावे आली समोर जाणून कोण आहेत 'हे' उमेदवार...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संभाव्य उमेदवारांची नावे:
१) अजित पवार- बारामती
२) छगन भुजबळ- येवला
३) दिलीप वळसे पाटील- आंबेगाव
४) हसन मुश्रीफ- कागल
५) धनंजय मुंडे- परळी
६) धर्मराव बाबा आत्राम- अहेरी
७) माणिकराव कोकाटे- सिन्नर
८) नरहरी झिरवाळ- दिंडोरी
९) आदिती तटकरे- श्रीवर्धन
१०) दत्तात्रय भरणे- इंदापूर
११) दौलत दरोडा- शहापूर
१२) शेखर निकम- चिपळूण
१३) सरोज अहिरे- देवळाली
१४) किरण लहामटे- अकोले
१५) सना मलिक- अणुशक्तीनगर
१६) संजय बनसोडे- उदगीर
१७) अनिल पाटील- अमळनेर
१८) सुनील टिंगरे- वडगाव शेरी
१९) अतुल बेनके - जुन्नर
२०) संग्राम जगताप- अहमदनगर
२१) आशुतोष काळे- कोपरगाव
२२) चेतन तुपे- हडपसर
२३) सुनील शेळके- मावळ
२४) अण्णा बनसोडे- पिंपरी
२५) दिलीप मोहिते- खेड आळंदी
२६) इंद्रनील नाईक - पुसद
२७) नवाब मलिक- शिवाजीनगर मानखुर्द
२८) प्रकाश सोळंके- माजलगाव
२९) जीशान सिद्धकी- वांद्रे पूर्व
३०) वाई- मकरंद पाटील
३१) तुमसर- राजू करेमोर
३२) मोरगाव अर्जुनी- मनोहर चंद्रिकापुरे
३३) वसमत- राजू नवघरे
३४) निफाड- दिलीप बनकर
३५) आष्टी- बालासाहेब आजबे