Vidhansabha Election
Sunil Tingre: वडगाव शेरीतून सुनील टिंगरे, तर सना नवाब मलिक यांनाही अजित पवार गटाकडून उमेदवारी
राष्ट्रवादीकडून दुसऱ्या यादीची घोषणा झालेली असून सुनील टिंगरे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. वडगाव शेरीतून सुनील टिंगरे हे आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
राष्ट्रवादीकडून दुसऱ्या यादीची घोषणा झालेली असून सुनील टिंगरे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. वडगाव शेरीतून सुनील टिंगरे हे आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. सुनील टिंगरे यांना उमेदवारी मिळेल की नाही याची धाकदुक होती. पहिली यादी जाहीर केली होती त्यात सुनील टिंगरेंच नाव नव्हतं त्यामुळे पुणे पोर्शे कार प्रकरण हिट अॅण्ड रन प्ररकण सुनील टिंगरेंना भोवणार का? या संदर्भात चर्चा सुरु होती पण आता वडगाव शेरीमधून यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे.