Kartiki Ekadashi
Kartiki Ekadashi Team Lokshahi

उभा तू विटेवरी, आलो मी तुझ्या दारी, विसरू नोको रे देवा मला मी तुझ्याच वेडा वारकरी !

कार्तिकी एकादशी निमित्त फुलांनी सजला विठूचा गाभार
Published by :
Team Lokshahi

मंदिरात रंगली रंगबिरंगी फुलांची आरास

Kartiki Ekadashi
Kartiki Ekadashi Team Lokshahi

ही एकादशी मोठी एकादशी म्हणूनओळखली जाते.

Kartiki Ekadashi
Kartiki Ekadashi Team Lokshahi

कार्तिकी एकादशीची जल्लोषात तयारी सुरू आहे .

Kartiki Ekadashi
Kartiki Ekadashi Team Lokshahi

या दिवशी वारकरी संप्रदायातील एक दिवसाचे उपवासाचे व्रत करतात.

Kartiki Ekadashi
Kartiki Ekadashi Team Lokshahi

चातुर्मास व्रताचा हा शेवटचा दिवस मानला जातो.

Kartiki Ekadashi
Kartiki Ekadashi Team Lokshahi

तुलसी विवाहाची सुरुवात होते ती याच दिवसापासून. कार्तिक पौर्णिमेला तुलसी विवाहाची सांगता होते आणि लग्नसराईचे दिवस सुरू होतात..

Kartiki Ekadashi
Kartiki Ekadashi Team Lokshahi

वर्षभरात येणाऱ्या एकादशींपैकी आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशी भाविकांच्या दृष्टीने खूपच महत्त्वाच्या मानल्या गेल्या आहे.

Kartiki Ekadashi
Kartiki Ekadashi Team Lokshahi
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com