क्रिकेट विश्वातला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर बेस्ट बसने (BEST-Bombay Electric Supply & Transport) प्रवास करत असतानाचे छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
ह्या फोटोजखाली सचिनने 'बालपणीच्या आठवणी' ( Rewind to Childhood) असे लिहीले आहे.
315 क्रमांकाच्या बसमधून सचिनने दादर (Dadar) परिसरात प्रवास केला.
सचिनने लहानपणी शाळेत जात असताना तसेच क्रिकेट कोचींग (Cricket Coaching) ला जात असताना च्या आठवणी ना उजाळा दिला