Tejasswi PrakashTeam Lokshahi
वेब स्टोरीज
तेजस्वी प्रकाशचं बर्थ-डे सेलिब्रेशन; शेअर केले खास फोटो
'नागिन' फेम अभिनेत्री तेजस्वी प्रकाशचा काल 30 वा वाढदिवस होता.
बिग बाॅसमधून ती सर्वत्र चर्चेत आली.
Tejasswi PrakashTeam Lokshahi
मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये तेजस्वीनं तिचा वाढदिवस साजरा केला.
Tejasswi PrakashTeam Lokshahi
तेजस्वीनं तिच्या बर्थ-डे सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Tejasswi PrakashTeam Lokshahi
तेजस्वीनं बर्थ-डेसाठी केलेल्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Tejasswi PrakashTeam Lokshahi
तेजस्वीला नागिन या मालिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली.
Tejasswi PrakashTejasswi Prakash
सोशल मिडीयावर तेजस्वीचा चाहता वर्ग मोठा आहे.
Tejasswi PrakashTeam Lokshahi
या पोस्टमध्ये वाढदिवसाच्या चाहत्यांनी ज्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आभार मानले आहे.
Tejasswi PrakashTeam Lokshahi