TV Serial Villian
TV Serial VillianTeam Lokshahi

टेलिव्हिजनवरील 'या' खलनायिका सौंदर्यांत बॉलिवूड अभिनेत्रींनाही देतात टक्कर, पाहा फोटो....

टेलिव्हिजनवरील काही खलनायिका सौंदर्यांत बॉलिवूडमधील अभिनेत्रींना जबरदस्त टक्कर देतात.
Published by :
Anita Hassananda
Anita Hassananda

स्टार प्लसवरील(Star Plus) 'ये है मोहब्बतें' (Yeh Hai Mohabbatein) ही मालिका ऑफएअर गेली असली तरी या शोमध्ये शगुनची भूमिका साकारणारी अनिता हसनंदानी (Anita hassananda)अजूनही प्रेक्षकांमध्ये त्याच नावाने ओळखली जाते.

टीव्ही सीरियल उडारीयांची जस्मिन उर्फ ​​ईशा मालवीय (Isha Malvika) खऱ्या आयुष्यात खूपच स्टायलिश आणि सुंदर आहे.

Maera mishra
Maera mishra

Zee tv वरील मालिका भाग्यलक्ष्मी (bhagya lakshmi) मधील मलिष्का उर्फ मायरा मिश्रा (Maera mishra) देखील ग्लॅमरस दिसते.

Zee tv वरील मालिका कुंडली भाग्यातील शर्लिन उर्फ ​​रुही चतुर्वेदी (Ruhi Chaturvedi) देखील प्रेक्षकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे.

Madalsa Sharma
Madalsa Sharma

स्टार प्लस (Star Plus) शो अनुपमा (Anupamaa) हा खूप लोकप्रिय शो बनला आहे, मदालसा शर्मा (Madalsa sharma) या शोमध्ये काव्याची भूमिका साकारत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com