Borivali | Kora Kendra Navratri | कोराकेंद्रमधील नवरात्रोत्सवाचा शुभारंभ

यंदाही कोरा केंद्रा येथील नायडू क्लब आयोजित नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.

मुंबईमधील प्रसिद्ध असणाऱ्या कोराकेंद्र येथील गोविंदराज नायडू चॅरिटेबल ट्रस्ट नवरात्र उत्सव 2024 चा आज शुभारंभ झाला असून यंदाही कोरा केंद्रा येथील नायडू क्लब आयोजित नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. नऊ दिवसात अनेक मराठी हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांची या नवरात्र उत्सवात हजेरी लागणार आहे तसेच अनेक राजकीय नेते देखील या नवरात्र उत्सवात पाहायला मिळणार आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com