Aadesh Bandekar | Ganpati Aagman | बांदेकर कुंटुंबासोबत गणेशोत्सवानिमित्त खास गप्पा | Marathi News

सेलिब्रिटी बाप्पासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील तसेच मालिकांमध्ये ज्यांनी काम केलं आहे असे सर्वांचे लाडके बांदेकर भाऊजी अर्थात आदेश बांदेकर.
Published by :
Team Lokshahi

सेलिब्रिटीच्या घरचा बाप्पा कसा असतो त्यांचा थाट कसा असतो हे तुम्ही लोकशाही मराठीवरील सेलिब्रिटी बाप्पामध्ये पाहू शकता. सेलिब्रिटी बाप्पासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील तसेच मालिकांमध्ये ज्यांनी काम केलं आहे असे सर्वांचे लाडके बांदेकर भाऊजी अर्थात आदेश बांदेकर. लोकशाही मराठीसोबत गप्पा मारत असताना आदेश बांदेकर म्हणाले की, बाप्पा यावा यासाठी आपण वर्षभर वाट पाहतो.

आपण जस म्हणतो गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या त्याप्रमाणे बाप्पा लवकर आलेल आहेत सर्वांच सर्व काही चांगल करण्यासाठी बाप्पाचं आगमन झालेलं आहे. त्यादरम्यान सुचित्रा बांदेकर यांनी एक मोठी माहिती दिली ती म्हणजे आजच्या दिवशी बाप्पाला 9 भाज्यांचा नैव्यद्य दाखवला जातो. तसेच पुरणाचे मोदक बांदेकर कुंटुंबा केले जातात. हे या कुटुंबात आधीपासूनच चालू आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com