Vidhansabha Election
Amit Thackarey Vs Sada Sarvankar: कोण दबाव टाकतंय, आता लढावं; अमित ठाकरेंचा सरवणकरांवर पलटवार
उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशी दबाव होता असं सदा सरवणकर यांनी म्हटलं आहे. धावपळीमुळे दबाव आला होता हे आमच्या लक्षात येत होतं.
उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशी दबाव होता असं सदा सरवणकर यांनी म्हटलं आहे. धावपळीमुळे दबाव आला होता हे आमच्या लक्षात येत होतं. कोण दबाव टाकत आहे त्यांच्यावर वेळ गेली आता लढाव असं अमित ठाकरेंनी सदा सरवणकर यांच्यावर पलटवार केला आहे. 10 वर्ष काही केल नाही आता मीडियासमोर येऊन काय म्हणार आहेत ते. आता लढायची वेळ आहे तर आता लढा बघू पुढे काय होत ते, असं बोलत अमित ठाकरे यांनी सरवणकरांवर पलटवार केला आहे.