Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना आनंदाची व समाधानाची बातमी ऐकायला मिळेल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना आनंदाची व समाधानाची बातमी ऐकायला मिळेल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य
राशीभविष्य

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना आनंदाची व समाधानाची बातमी ऐकायला मिळेल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Published by : Riddhi Vanne

मेष (Aries Horoscope)

नवीन प्रकल्पाची वाढ व विस्तार यासाठी अनुकुलता राहिल. शुभवार्ता ऐकायला मिळतील. जुन्या जागेचा प्रश्न निकालात निघेल.

वृषभ (Taurus Horoscope)

कौटुंबिक समस्या आणि स्थावर मालमला या संबंधातील समस्या दूर होतील. समाजात आपली प्रतिष्ठा वाढल्याने आनंदी राहाल.

मिथुन (Gemini Horoscope)

आत्मविश्वास वाढीस लागल्याने अवघड समस्याही सहज सोडवाल. आजचे निर्णय महत्वपूर्ण ठरतील. भविष्याच्या दृष्टीने लाभदायक ठरतील. प्रवासातून आर्थिक लाभ होईल.

कर्क (Cancer Horoscope)

नोकरीत विरोधकांच्या कारवायांना बळी पडणार नाही याची विशेष काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवून वाटचाल करावी. महिलांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

सिंह (Leo Horoscope)

आनंदाची व समाधानाची बातमी ऐकायला मिळेल. नव्या संधी मिळतील. घरात मंगलकार्य धार्मिक कार्य घडतील. आरोग्य उत्तम राहील.

कन्या (Virgo Horoscope)

पती पत्नीत स्नेह निर्माण होईल. महिला वर्गाकडून विशेष सहकार्य लाभेल. दुरवरचे प्रवास हितकारक ठरतील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा.

तूळ (Libra Horoscope)

नोकरदारास सलोख्याचे वातावरण अनुभवता येईल. धार्मिक अध्यात्मिक प्रसंगातून आत्मविश्वास मिळवू शकाल. देवधर्म तीर्थक्षेत्री यात्रा घडु शकतात.

वृश्चिक (Scorpio Horoscope)

नोकरीत केलेली चुकू महागात पडेल. कायदेशीर कारवाईचा त्रास होऊ शकतो. शासकीय सेवेत प्रलोभनांना बळी पडू नये. आहारावर नियंत्रण ठेवा. काळजी घ्या.

धनु (Sagittarius Horoscope)

व्यापारात थोड्याफार अडचणी निर्माण होतील. हाती कमी पैसा असल्याने योजना अपूर्ण राहाण्याची शक्यता आहे. कुटुंबातून सहकार्य लाभेल.

मकर (Capricorn Horoscope)

हातून चुकीचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. नोकरीत बदलाचे निर्णय घेऊ नयेत. वरिष्ठांकडून कामाचा दबाब राहील. मनमुटाव होण्याची शक्यता आहे. व्यवहार करा.

कुंभ (Aquarius Horoscope)

आयुष्यातील जोडीदाराकडून आपणास अनुकूल असे सहकार्य लाभणार आहे. आईच्या आरोग्याची काळजी मात्र घ्या. प्रतिष्ठा वाढेल.

मीन (Pisces Horoscope)

नोकरीत कर्तुत्वाला चांगली संधी निर्माण होईल. अचानक लाभ होतील. कौटुंबिक वातावरण चांगले व आनंददायी रहिल. भाषाभ्यास ग्रंथलिखाणास उत्तम दिवस आहे. विद्याभ्यासात प्रगती राहिल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला जातोय; उद्धव ठाकरेंची विधिमंडळ परिसरातून प्रतिक्रिया

Virar : विरारमधील 'त्या' मजोर रिक्षाचालकाची दादागिरी; भाषा वादावर दिली संतापजनक प्रतिक्रिया

Maharashtra Rains : नागपूरमध्ये पावसाचा कहर; नद्यांना पूर , एनडीआरएफ पथक घटनास्थळी दाखल

Latest Marathi News Update live : राजस्थानच्या चुरूमध्ये वायुसेनेचं विमान कोसळलं; पायलटचा मृत्यू