आत्मविश्वास वाढीस लागल्याने अवघड समस्याही सहज सोडवाल. आजचे निर्णय महत्वपूर्ण ठरतील.भविष्याच्या दृष्टीने लाभदायक ठरतील. सामाजिक कार्यात सक्रिय भूमिका घ्याल. आर्थिक लाभ होतील.
वृषभ (Taurus Horoscope)
अनावश्यक राग करू नका. भौतिक सुख साधनांची आवड निर्माण होईल. यात्रा सुखात होण्याचे योग आहे. व्यापारात फायद्याच्या नवीन संधी मिळतील. भागीदाराकडू सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींकडून कामाबद्दल सहकार्य मिळेल. नवीन घर वाहन सुख मिळेल.
मिथुन (Gemini Horoscope)
लोकांशी संपर्क वाढवून आपण आपल्या योजना पुर्णत्वास न्याल. धर्मसत्ता राजसत्ते तिल लोकांपासून फायदा होईल. मोठ्या प्रतिष्ठित व्यक्तींशी संबंध वाढतील. संतती कडून शुभवार्ता मिळतील.
कर्क (Cancer Horoscope)
थकित रक्कम वसुलीकरिता तगादा लावावा लागेल. मौल्यवान वस्तु गहाळ होण्याची शक्यता आहे. पूर्वी घेतलेला निर्णय चुकीचा ठरण्याची शक्यता आहे. वाहन जपून चालवा.अपघात भय संभवते.
सिंह (Leo Horoscope)
विश्वासदर्शक वातावरण राहिल. स्वतःच्या प्रयत्नान समाजात मान मिळेल. शत्रूवर मात कराल. स्थावर संपत्तीचे वाद मिटण्याची शक्यता आहे. व्यापारात आर्थिक स्थिति सुधारेल. समिश्र स्वरुपाची फल देणारा दिवस राहिल.
कन्या (Virgo Horoscope)
रोजगारात प्रगती कराल. खर्चावर नियंत्रण ठेवा. चैनीच्या वस्तू घेण्याकडे ओढा राहिल. विद्यार्थ्यांना साहित्य वाचनाची आवड निर्माण होईल. घाई गडबडीत निर्णय घेऊ नका.गुप्तशत्रू पासुन सावध राहा.प्रवास शक्यतो टाळावा.
तूळ (Libra Horoscope)
बोलण्यावर संयम ठेवावा. हितशत्रुचा काही प्रमाणात त्रास होऊ शकतो. धंदा व्यवसायात मोठ्या व्यवहारात पुरेशी काळजी घेणे हिताचे ठरेल.भागीदारीत अपेक्षित लाभ होयाचे योग आहेत. मान-सन्मान पुरस्कार मिळतील.
वृश्चिक (Scorpio Horoscope)
घरामध्ये छोट्या समारंभाच्या निमित्ताने प्रियजनांची गाठभेट होईल. व्यापारात कार्यक्षेत्र विस्तारेल. आपली कार्यकुशलता व इतराच्या सहयोगाने कामात यश येईल. आपले विचार योग्य ठेवा. सामाजिक कार्यात मानसन्मान मिळेल.
धनु (Sagittarius Horoscope)
नियोजित कामे वेळेवर पूर्ण कराल. रोजगारात वरिष्ठांकडून प्रशंसा मिळवाल. कामातली प्रगती पाहून समाधान व्यक्त कराल. संततीच्या दृष्टीने येणाऱ्या शुभवार्ता अभिमानास्पद ठरतील.पत्नीसोबत आर्थिक विषयावर वाद होण्याची शक्यताआहे.
मकर (Capricorn Horoscope)
मानसिक अस्थिरतेचा परिमाण रोजगारात जाणवेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कटुता निर्माण होईल असे बोलणे, वागणे टाळावे.मुलांच्या बाबतीत काही विशेष कठोर निर्णय घ्यावे लागतील. भावनेपेक्षा कर्तव्य महत्वाचे आहे.
कुंभ (Aquarius Horoscope)
सामाजिक कार्यात आपले योगदान राहिल. व्यापारिक निर्णयात मात्र गोपनीयता बाळगा. रोजगारात दिनमान उत्तम आहे. कटुता निमाण होईल, असे बोलणे मात्र टाळावेत. कुटुंबातील सदस्यांना विश्वासात घ्या. मेहनतीचे उचित फळ मिळेल .
मीन (Pisces Horoscope)
श्रमापेक्षा अधिक लाभ होण्याची शक्यता आहे.जोडीदार नोकरीत असेल तर वेतनवाढ, बढतीचे योग आहेत. गृहसौख्य उत्तम लाभेल.आरोग्याच्या तक्रारी होयाची शक्यता आहे.