Candidates Profile

Amit Deshmukh Latur city Assembly election 2024 :अमित देशमुखांसमोर भाजपच आव्हान! कोण जिंकणार?

लातूर शहर विधानसभा निवडणूक 2024 मध्ये अमित देशमुखांसमोर भाजपचे आव्हान! काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला राखण्यात यशस्वी होणार का?

Published by : shweta walge

उमेदवाराचे नाव : अमित देशमुख

मतदारसंघ : लातूर शहर

पक्षाचे नाव ; काँग्रेस

समोर कोणाचं आव्हान ; (भाजप) डॉ. अर्चना पाटील

उमेदवाराची कितवी लढत ; चौथी लढत, तीन वेळा विजयी

उमेदवाराचे प्लस पॉईंट्स;

लातूर हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी पाचवेळा या मतदारसंघाचे नेतृत्व केले, तर त्यांच्या निधनानंतर अमित देशमुख यांनी याच वारशाला पुढे नेले.

गेल्या पंधरा वर्षांपासून अमित देशमुख या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामध्ये त्यांनी विविध विकास कामे हाती घेऊन मतदारांची मने जिंकली आहेत.

मतदारसंघातील आव्हानं-

भाजपने डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांना उमेदवारी दिली आहे. माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या कुटुंबातील सदस्य असलेल्या चाकूरकर यांना स्थानिक मतदारांमधील असंतोष आणि लिंगायत मतांचा लाभ मिळेल, असा अंदाज आहे. प्रचारादरम्यान त्यांनी देशमुखांविरुद्ध विकासाचे मुद्दे उपस्थित करत मतदारसंघात अधिक हजेरी राहून काम करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ladaki Bahin Yojana : लाडक्या बहीण योजनेतून 'या' बहिणींना वगळले, आता चेक करा तुमचं नाव यादीत आहे का नाही?

Uttar Pradesh News : केसाची क्लिप आणि छोटा पॉकेट चाकू, रेल्वे स्टेशनवर महिलेची प्रसूती; नेमकं प्रकरण काय?

Shubman Gill : 'त्या' प्रकरणामुळे शुभमन गिल अडचणीत? BCCI कडून कारवाईची शक्यता

MNS Leader Video Viral : मनसे नेत्यांच्या मुलाचा 'त्या अवस्थेतील' Video Viral; अभिनेत्रींला केली शिवीगाळ