देश-विदेश

PM Narendra Modi : "फाळणीनंतर त्याच रात्री पहिला दहशतवादी हल्ला..." - पंतप्रधान नरेंद्र मोदी

फाळणीनंतर काश्मीरमध्ये पहिला दहशतवादी हल्ला: मोदींचा दावा

Published by : Shamal Sawant

गुजरातमध्ये जनसभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, 1947 मध्ये भारताची फाळणी झाली. साखळ्या तोडायला हव्या होत्या, पण हात कापले गेले. देशाचे तीन भाग झाले. त्याच रात्री काश्मीरच्या भूमीवर पहिला दहशतवादी हल्ला झाला.

मुजाहिद्दीनच्या नावाखाली दहशतवाद्यांचा वापर करून पाकिस्तानी लोकांनी भारतमातेचा एक भाग ताब्यात घेतला. तसेच त्या दिवशी त्या मुजाहिदीनांना मारले गेले असते तर ही परिस्थिती उद्भवली नसती. सरदार पटेल यांची इच्छा होती की आपले सैन्य पीओके मिळवेपर्यंत थांबू नये. पण कोणीही त्याचे ऐकले नाही आणि आता आपण गेल्या 75 वर्षांपासून दहशतवादाचा सामना करत आहोत.

पहलगाम हे देखील याचे उदाहरण होते. जेव्हा आमचे पाकिस्तानशी युद्ध झाले तेव्हा आम्ही पाकिस्तानला तीन वेळा पराभूत केले. शरीर कितीही निरोगी असले तरी जर काटा टोचला तर संपूर्ण शरीर त्रासलेले राहते. आता आपण तो काटा काढून टाकण्याचा निर्णय घेतला आह, असेही मोदी म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक सन्मानित व्यक्ती

Malnourished Children : राज्यात कुपोषित बालकांचा आकडा धडकी भरवणारा ; महिला आणि बालविकास मंत्र्यांची माहिती

Deepika Padukone : दीपिका पदुकोण हॉलिवूडमध्ये इतिहास रचणार! 'Walk of Fame'वर स्थान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री

Shubman Gill : शुभमन गिलचे इंग्लंडमध्ये ऐतिहासिक दुहेरी शतक; भारतीय क्रिकेटसाठी नवा अध्याय