मनोरंजन

वाढदिवसाच्या दिवशी का ट्रोल होतेय सोनाक्षी सिन्हा?

Published by : Lokshahi News

अभिनेते व नेते शत्रुघ्न सिन्हा यांची लाडकी लेक सोनाक्षी सिन्हा हिचा आज वाढदिवस. आज सोना तिचा 34 वा वाढदिवस साजरा करतेय. एकीकडे चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. दुसरीकडे अनेक युजर्स आज वाढदिवशीच सोनाक्षीला ट्रोल करताना दिसत आहेत. ट्विटरवर सोनाक्षीवरचे अनेक विनोदी मीम्स, जोक्स व्हायरल होत आहेत. वाढदिवसाच्या निमित्ताने सोनाक्षीवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला. त्यामुळे अनेकांनी सोनाक्षीला यावरून ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला आहे.


नेटक-यांना सोनाक्षीचं टॉप ट्रेण्डमध्ये झळकणे आवडले नाही. मग काय, या नेटक-यांनी सोनाक्षी वरचे मीम्स शेअर करण्याचा सपाटा लावला. ट्विटरवर टॉप ट्रेण्डमध्ये आल्यानंतर काही वेळेतच सोनाक्षीचे अनेक विदोनी मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होवू लागले. सोनाक्षी सिन्हा टॉप ट्रेण्डमध्ये येण्यास पात्र नसल्याचे म्हणत अनेकांनी मीम्स शेअर केलेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

BEST Bus On Special Report : बेस्ट चांगल्या दिवसांच्या वाटेवर, बेस्टच्या उत्पन्नात मोठी वाढ

Latest Marathi News Update live : नांदेडमध्ये परिचारिका संघटनेचे काम बंद आंदोलन

Jitendra Awhad vs Gopichand Padalkar : विधानभवनातील गोंधळावर उद्धव ठाकरेंची तीव्र प्रतिक्रिया; "गुंडांना पास कोणी दिले, याचा शोध घ्या....!

shravan 2025 : महाराष्ट्रात 25 जुलैपासून शुभारंभ, चार श्रावणी सोमवारांसह सणांचा महापर्व, जाणून घ्या...