Crime

Delhi Crime : दिल्लीत बेडमध्ये आढळला मृतदेह, नक्की काय घडलं?

दिल्ली येथील शहदरा येथील एका फ्लॅटमधील बेडमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे.

Published by : Team Lokshahi

देशामध्ये गुन्हेगारीच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे. उत्तर प्रदेशमधील मेरठ येथील सौरभ राजपूत हत्याकांड, बंगळुरूमधील गौरी खेडेकरची नवऱ्याने केलेली हत्या या सगळ्याची चर्चा सुरु असतानाच एक नवीन धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्ली येथील शहदरा येथील एका फ्लॅटमधील बेडमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, महिलेचे वय 35 ते 40 वर्षादरम्यान असण्याची शक्यता आहे. मृतदेहाची अद्याप मात्र ओळख पटली नाही. बंद खोलीतून दुर्गंधी येत असल्याने शेजारच्यांनी माहिती दिली आणि भयंकर समोर आलं. बेडमध्ये महिलेची बॉडी आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. फ्लॅटमधील बेडमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी मनसे आणि शिवसेनेचे नेते वरळी येथील डोम सभागृहात दाखल

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर