मध्य रेल्वेच्या सुमारे ७२० आणि पश्चिम रेल्वेच्या १०० लोकल फेऱ्या रद्द
मेघवाडी सेक्टर 1 आणि ओरम नगर सेक्टर 5 मध्ये मदतीसाठी अदानी समुहाचा पुढाकार
वसई - वसई विरार शहरात काल सारखीच परिस्थिती आहे.
मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई सगळ्या ट्रेन आज रद्द
केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत,
ऑनलाइन गेमिंगवर येणार बंदी
मुंबईत पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे
हार्बर मार्ग 15-20, मध्य रेल्वे 20-25 तर पश्चिम रेल्वे 30-35 मिनिटांनी उशिराने धावत आहे
राज्य - गेल्या 24 ते 48 तासांत राज्यातील बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने दाणादाण उडवून दिली आहे.