आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने अमृता फडणीसांच्या पुढाकाराने आज दिव्यज फाउंडेशनतर्फे योगाचे आयोजन करण्यात आले आहे.
आज आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त पंतप्रधान मोदी करणार योग दिन साजरा
दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या वतीने आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने "सेलिब्रिटी योगा" आयोजित
संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी, श्री. संत तुकाराम महाराज संस्थान, देहू यांच्या संयुक्त विद्यमाने आड पुण्यात भक्ती योग 2025 या कार्यक्रमाचे आयोजन
आज पुण्यात संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी विठोबा मंदिरात मुक्कामी
संत तुकाराम महाराज यांचीही पालखी निवडुंगा विठोबा मंदिरात मुक्कामी
चांदीत पुन्हा १७०० रुपयांची घसरण
लीड्स कसोटीच्या पहिल्याच दिवशी भारताने उत्कृष्ट फलंदाजी करत 359 धावांसह मोठी धावसंख्या उभारली.
कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
नाशिक मधील पाच धरणांतून जूनमध्ये प्रथमच विसर्ग
"योग म्हणजे केवळ जोडणेच नाही, तर जगाला एकत्र आणणे";
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योग दिनी जगाला दिला संदेश