Lokshahi Marathi live
Lokshahi Marathi live

Latest Marathi News Update live : बुद्धिबळ विश्वविजेती दिव्या देशमुखचं नागपूरात स्वागत

मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर

छत्तीसगडमध्ये चकमकीत एक नक्षलवादी ठार

शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांची आज पत्रकार परिषद

मराठा संघटना आज घेणार फडणवीसांची भेट

मुंबईतील धरणात लक्षणीय जलसाठा; सातही धरणातील पाणीसाठा 88.38 टक्क्यांवर

संजय शिरसाट उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेण्याची शक्यता

मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा आज जनता दरबार

वसई विरारच्या माजी आयुक्तांच्या घरावर ईडीचे छापे

अमरावतीच्या मेळघाटात आदिवासी आश्रमशाळेत दुर्घटना; पाण्याच्या टाकीची भिंत कोसळून विद्यार्थिनीचा मृत्यू

कोल्हापूरच्या दूधगंगा धरणामधून विसर्ग वाढवला

गणेश उत्सव मंडळानी मंडपासाठी खड्डा खोदल्यास नवीन दंड आकारणार नाही

ज्ञानेश्वरी मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना

संभाजी ब्रिगेडच्या दोन संघटना एकत्र येणार

ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांचा पुन्हा भाजपात प्रवेश

निसार उपग्रहाचं प्रक्षेपण

अमेरिकेचा भारताला धक्का; भारतीय वस्तूंवर लावले 25 टक्के टॅरिफ

बुद्धिबळ विश्वविजेती दिव्या देशमुखचं नागपूरात स्वागत

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com