लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Updates live: कराड समर्थकांना पोलिसांचा न्यायालय व पोलीस ठाणे परिसरात येण्यास मज्जाव

shweta walge

कराड समर्थकांना पोलिसांचा न्यायालय व पोलीस ठाणे परिसरात येण्यास मज्जाव

वाल्मिक कराड समर्थकांना पोलिसांचा न्यायालय आणि पोलीस ठाणे परिसरात येण्यास मज्जाव करण्य़ात आलाय. वाल्मीक कराड यांना काही वेळातच केज येथील न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

CID आजच वाल्मिक कराडला कोर्टात हजर करणार; केज कोर्टाकडून CIDची विनंती मान्य

वाल्मीक कराड याला साधारण आठ वाजता केज न्यायालयात हजर केले जाणार असून त्यानंतर ही सुनावणी होणार आहे. सीआयडीच्या माध्यमातून केज न्यायला यावर आज सुनावणी घेण्यासाठी विनंती करण्यात आली होती. आणि ही विनंती केज न्यायालयाने मान्य केली असून या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत सुनावणी होईल.

राज्यासह देशभरात 2024ला निरोप तर 2025 च्या स्वागताची जोरदार तयारी

नागपूरमध्ये 'दारू सोडा दूध प्या' उपक्रम

नागपूरमध्ये 31 डिसेंबर निमित्त दारू सोडा दूध प्या हा उपक्रम राबवण्यात आला. नागपूरच्या व्हेरायटी चौकात याचं आयोजन करण्यात आलंय.

ऑस्ट्रेलियाच्या सिडनीत नवर्षाचं स्वागत

थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनवर पोलिसांची करडी नजर

थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनवर पोलिसांची करडी नजर आहे. कल्यामध्येही पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात. थर्टीफर्स सेलिब्रेट करा नववर्षाचं उत्साहात स्वागत करा मात्र कुठेही या सेलिब्रेशनला गालबोट लागता कामा नये यासाठी पोलिस काळजी घेताना दिसताय.

वाल्मिकला कराडला मोक्का लावा- सुरेश धस यांची मागणी

वाल्मिकला कराडला मोक्का लावा. वाल्मिक कराडच्या शरणागती नंतर सुरेश धस यांची मागणी...

अमरावती जिल्ह्यात 3 दिवस ग्रामपंचायत बंद ठेवण्याचा निर्णय.

अमरावती जिल्ह्यात 3 दिवस ग्रामपंचायत बंद ठेवण्याचा निर्णय. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या निषेधार्थ अमरावतीत ग्रामपंचायती बंद ठेवण्याचा निर्णय. 3 दिवस ग्रामपंचायत बंद राहणार असल्याने कामे रखडणार.

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरुन सुनील तटकरेंना संताप

रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरुन सुनील तटकरेंनी संताप व्यक्त केलाय...माणगाव तहसील कार्यालयातील आढावा बैठकीत तटकरेंनी अधिकाऱ्यांना चांगलंच खडसावलं...समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं अधिकाऱ्यांची कानउघडणी केलीय...तटकरे एवढ्यावरच थांबले नाहीत भरसभेत एक तास उभे रहा अशी शिक्षाही अधिकाऱ्यांना केली...

धस यांचे मी आभार मानते - प्राजक्ता माळी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी उद्या चर्चा करणार-  मनोज जरांगे

भाजप आमदार सुरेश धस घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

भाजप आमदार सुरेश धस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत..सीआयडी तपासात दिरंगाई होत असल्याचा धस यांनी आरोप केलाय. 3 आठवडे उलटूनही वाल्मिक कराड अद्याप फरार आहे. तसेच या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांच्या नेमणूक करण्याचीही मागणी सुरेश धस मुख्यमंत्र्यांना करणार आहेत.

पुण्यातील कात्रज घाटामध्ये अज्ञाताकडून गोळीबार

पुण्यातील कात्रज घाटामध्ये अज्ञाताकडून गोळीबार

ससून रुग्णालयात काम करणाऱ्या वॉर्ड बॉयवर गोळीबार

गोळीबारात दीपक लोकर गंभीर जखमी

रात्रीच्या सुमारास गोळाबाराची घटना घडल्याची माहिती

वाल्मिक कराड ताब्यात

गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेला वाल्मीक कराड अखेर आज पुण्यात सीआयडी पोलिसांना शरण आला

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sanjay Shirsat On Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "पडझड ही उबाठा गटाची झाली, राज ठाकरेंची नाही"

Raj Thackeray On Devendra Fadnavis : "माझे वडील आणि काका इंग्रजीत शिकले पण..." फडणवीसांच्या टीकेला राज ठाकरेंकडून सडेतोड उत्तर

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे यांना खेचलं, स्टेजवर नेमकं काय घडलं?

Uddhav Thackeray on Eknath Shinde : "एका गद्दाराने काल 'जय गुजरात' अशी घोषणा केली" उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर निशाणा