सोशल मीडियाचे युजर्स दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्यामुळे स्पर्धा वाढणे स्वाभाविक आहे. आपल्या ग्राहकांना आकर्षून घेण्यासाठी व्हाट्सअपने नवीन फिचर आणले आहे, ते म्हणजे आपल्या व्हाट्सअप स्टेट्सला आता आपल्या आवडत्या गाण्याची जोड देता येणार आहे. तसेच आपल्या मित्र मैत्रिणींना टॅग देखील करता येणार आहे