मराठी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जळगाव जिल्ह्यातील बाजार सजला असून बाजारात गुढीपाडव्यानिमित्त विविध वस्तूंचे स्टॉल देखील लावण्यात आलेले आहे.. साखरेपासून बनवले जाणारे हार कंगन गुढीसाठी लागणारी काठी व पैठणी साडी यांसह विविध सजावटीच्या वस्तू बाजारात दाखल झाल्या असून या सर्व वस्तूंवर दहा ते पंधरा टक्क्यांची भाव वाढ झाली आहे... याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी….