Lokshahi Marathi live  
लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Update live : मुंबई विमानतळाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Siddhi Naringrekar

मुंबई विमानतळाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी

मुंबईत पावसाचा लोकलवर परिणाम; पश्चिम रेल्वेची वाहतूक 10 मिनिटं उशिराने

नागपूर जिल्ह्यातील मतदार संख्येत मोठी वाढ

बेस्ट कामगार सेनेचा आज वडाळा बस आगारावर मोर्चा; प्रलंबित मागण्यांसाठी दुपारी 1 वाजता मोर्चा

ठाण्यात पुन्हा दोन गटात तुफान राडा; कोयत्याने एकमेकांवर जीवघेणा हल्ला

चंद्रपूर जिल्ह्याला हवामान विभागाकडून रेड अलर्ट; शाळा-कॉलेजला आज सुट्टी जाहीर

मनसे नेत्यांची आज बैठक

आज मुंबईत दुपारी समुद्राला उधाण; दुपारी 12.40 वाजता समुद्राला मोठी भरती

WWE चा सुपरस्टार हल्क होगन यांचं निधन

भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; 99 टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही

पुढचे 3 ते 4 तास मुंबईसह कोकणासाठी महत्त्वाचे; मुंबई आणि कोकणात जोरदार पावसाची शक्यता

बच्चू कडूंच्या शेकडो कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यात वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! पुरुषांनी घेतला 'लाडकी बहिण'चा लाभ?; काय म्हणाले राजकीय नेते?

Mumbai Car Accident : Google Mapने दाखवला चुकीचा रस्ता, बेलापूरमध्ये कार थेट खाडीत आणि...

Asia Cup 2025 Schedule : क्रिकेटप्रेमींची प्रतिक्षा संपली! आशिया कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान सामना होणार की नाही?

Worli BDD Chawl : वरळीतील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे फेज-1 चं काम पूर्णत्वास, आदित्य ठाकरेंची माहिती