उद्या दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
मुंबई- मानखुर्दमध्ये बाल गोविंदा पथकातील एका गोविंदाचा मृत्यू
साताऱ्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस
वसई, विरार, पालघरमध्ये मुसळधार पाऊस; विरारच्या मनवेलपाड्यातील सोसायटीत शिरलं पाणी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पावसामुळे काही ठिकाणी पूरपरिस्थिती
मनोज जरांगे पाटील आज हिंगोली जिल्हा दौऱ्यावर
मध्य रेल्वेची लोकल वाहतूक 15 ते 20 मिनिटं विलंबाने
डोंबिवलीत 45 वर्ष जुनी इमारत खचली; सुदैवाने जीवितहानी टळली
आज राज्यभरात दहीहंडीचा उत्साह; ‘ढाक्कुमाक्कुम ढाक्कुमाक्कुम'च्या तालावर गोविंदा थिरकणार
बेस्ट कर्मचारी पतपेढीच्या निवडणुकीत EOW ची एन्ट्री
मुंबई आणि रायगडला आज 'रेड अलर्ट' जारी