पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीचा वाद मिटला; मानाच्या गणपतीची सकाळी 8 वाजता मिरवणुक होणार सुरू
सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेला तरुण अजूनही गायब
धाराशिवमध्ये मंत्री रामदास आठवले यांचा ताफा अडवला
मोनोरेल पुन्हा झाली ओव्हरलोड; 50 प्रवाशांना उतरवलं खाली
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार-बंगाल दौऱ्यावर
रो-रो कार सेवा आरक्षणाची आज अंतिम मुदत
गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेवर 2 विशेष गाड्या धावणार; प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचा निर्णय
कबुतरांना खाद्य देण्यासाठी तीन संस्थांनाचे अर्ज
पुणे शहर आणि धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला
उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर
गणेशोत्सव काळातील पुणे मेट्रोचे वेळापत्रक जाहीर
राज्यात आज बैल पोळ्याचा उत्साह
मंत्री नितेश राणेंची कणकवलीच्या मटका सेंटरवर धाड
मुसळधार पावसात प्रवाशांची आर्थिक लूट केल्याचा आरोपाखाली टॅक्सी ऑपरेटर्सवर परिवहन विभागाची कारवाई
पावसाळी अधिवेशनात २७ विधेयके मंजूर
यंदाच्या गणेशोत्सवात मुंबई महापालिकेने अर्थसहाय्य केलेल्या महिला बचत गटांनी तयार केलेले मोदक उपलब्ध होणार
हिंसाचार प्रकरणात इम्रान खान यांना जामीन
लाडक्या नोकरदार महिलांच्या मुलांसाठी राज्यात पाळणा योजना
मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वात गणेश मंडळांची बैठक
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची आज पत्रकार परिषद