व्हिडिओ
Accident : मुंबईच्या शिवडी येथे शाळेच्या बसचा अपघात; 4 मुलं जखमी
मुंबईच्या शिवडी येथे शाळेच्या बसचा अपघात झाला
(Accident) मुंबईच्या शिवडी येथे शाळेच्या बसचा अपघात झाला असून या अपघातात 4 मुलं जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. अँटॉप हिलं इथून बस काही मुलांना घेऊन मस्जिद बंदर येथे शाळेत जाण्यासाठी निघाली होती. एकूण 30 मुलं या बसमध्ये होती. जखमी मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.