Lokshahi Marathi live  Latest Marathi News Update live :
लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Update live : भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड

Siddhi Naringrekar

सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष रविवारी ठरणार

ठाकरेंच्या शिवसेना आमदार खासदारांची उद्या बैठक

नेपाळमध्ये फिरायला गेलेले अकोल्यातील १० जण अडकले

पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार साकार; म्हाडा काढणार आज लॉटरी

प्रभाग रचनेवर आज पासून सुनावणी,सहा हजार हरकतींसाठी दोनच दिवस

मांडवा ते गेट वे फेरीबोट सेवा लांबणीवर

सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरण; राज्य सरकारकडून विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती

नाशिक शहरातील चार पर्यटक नेपाळमध्ये अडकले

वसई विरार नालासोपारा परिसरात पावसाच्या हलक्या सरी

मालाडमध्ये जुन्या वादातून मित्रांमध्ये हाणामारी; हाणामारीत युवकाचा मृत्यू

अजित पवार आजपासून पुन्हा कामावर; सकाळी 10 वाजल्यापासून विविध विषयांसंदर्भात बैठका

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड

अभिनेत्री ऐश्वर्या रायची कोर्टात धाव; परवानगीशिवाय जाहिरातीत फोटो वापरल्याचा आरोप

दिल्लीतील नेपाळ दूतावासाबाहेर सुरक्षा वाढवली

नेपाळमध्ये बदलापुरातील अनेक नागरिक अडकले

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांशी संवाद

ट्रम्प यांचे निकटवर्तीय चार्ली कर्क यांच्यावर गोळीबार

नागपुरातील कडबी चौकाजवळ व्यापाऱ्यावर गोळीबार

नागपूर मध्य कारागृहात कैद्यावर हल्ला

मंत्री प्रताप सरनाईक दहिसर टोल नाक्याला भेट देणार

प्रभादेवी पुलाच्या पाडकामाला स्थानिकांचा विरोध

ठाकरेसेना आणि मनसेचा उद्या संयुक्त मोर्चा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मनसे नेत्यांची बैठक

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Charlie Kirk : डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय चार्ली कर्क यांच्यावर गोळीबार

Mumbai Bomb Blast Threat : मुंबईत पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी; हेल्पलाइन नंबरवर अज्ञाताचा कॉल

Pune Mhada Lottery : पुण्यात घर घेण्याचे स्वप्न पाहताय? म्हाडातर्फे 4186 घरांची लॉटरी; आजपासून अर्जप्रक्रिया सुरु

ISIS Suspects Arrested : दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 9 संशयित इसिस दहशतवादी ताब्यात