मुंबई
Mumbai Bomb Blast Threat : मुंबईत पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी; हेल्पलाइन नंबरवर अज्ञाताचा कॉल
मुंबईच्या समुद्रात बॉम्बस्फोट होणार असल्याची दिली धमकी
थोडक्यात
मुंबईत पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी
हेल्पलाइन 112 वर अज्ञाताचा कॉल
मुंबईच्या समुद्रात बॉम्बस्फोट होणार असल्याची दिली धमकी
(Mumbai Bomb Blast Threat) मुंबईत पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली आहे. हेल्पलाइन नंबरवर अज्ञाताने कॉल करुन धमकी दिली असल्याची माहिती मिळत आहे. कॉल करुन मुंबईच्या समुद्रात बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. धमकी येताच मुंबई पोलीस सतर्क झाले असून अज्ञात कॉलरचा मुंबई पोलिसांकडून शोध सुरू आहे.