Lokshahi Marathi live Latest Marathi News Update live :
मनसे अध्यक्ष राज ठाकरे कल्याण आणि अंबरनाथ दौऱ्यावर
नागपुरात आज राष्ट्रवादीचं चिंतन शिबीर
ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांची आज बैठक
आज नागपूरात बंजारा समाजाचं आंदोलन
राज ठाकरेंची मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक
सण उत्सवासाठी राज्यात 'एक मंडळ एक पोलीस अंमलदार'