Lokshahi Marathi live  
लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Updates live : उद्धव ठाकरे-शरद पवारांच्या भेटीत तासभर चर्चा

Siddhi Naringrekar

नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाला राज्य सरकारकडून स्थगिती

मध्यरात्री नंदुरबारमध्ये दगडफेक; पोलीस बंदोबस्त तैनात

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 4 दिवस दरेगावी

सैफ अली खानला आज घरी सोडण्याची शक्यता

सैफ अली खानला आज घरी सोडण्याची शक्यता असून शस्त्रक्रियेनंतर सैफची प्रकृती सुधारली असल्याची डॉक्टरांची माहिती आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प आज विराजमान होणार

उपमुख्यमंत्री अजित पवार आज जालना दौऱ्यावर आहेत.

कोल्हापूरमधील जोतिबाच्या मूळ मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया होणार

राज्यात मोठ्या प्रमाणात मलेरियाच्या रुग्णात वाढ

राज्यात मोठ्या प्रमाणात मलेरियाच्या रुग्णात वाढ झाली असून मलेरियाचे सर्वाधिक 185 रुग्ण मुंबईत तर डेंग्यूचे 44 रुग्ण मुंबईत आढळले असल्याची माहिती आहे.

आजपासून दावोस परिषदेला सुरुवात

आजपासून दावोस परिषदेला सुरुवात होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणते करार करणार, काय घोषणा करतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी ट्रम्प यांना शपथविधी आधी भेटून दिल्या शुभेच्छा

पंकजा मुंडे आज नांदेड जिल्हा दौऱ्यावर

मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव कारला आग

मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव कारला आग लागली. चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला

रोहित पवार शरद पवार यांच्या भेटीला सिल्वर ओकवर दाखल

राज्यातील आरोग्य मित्रांची 12 फेब्रुवारीपासून संपाची हाक

पुण्यात मोबाईल टॉवर कंपन्यांकडे पालिकेची थकबाकी

पुण्यात मोबाईल टॉवर कंपन्यांकडे पालिकेची थकबाकी. तब्बल 3500 कोटींची थकबाकी असल्याची माहिती आहे.

बीडच्या केज न्यायालयात वाल्मिक कराड याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

३० जानेवारीला मनसेचा मुंबईत मेळावा

३० जानेवारीला मनसेचा मुंबईत मेळावा होणार असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.

अकोल्यात आज जन आक्रोश मोर्चा

अकोल्यात आज जनआक्रोश मोर्चा असून संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय देण्याची मागणी करण्यात येत आहे.

जालन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मराठा कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे

उद्धव ठाकरे शरद पवारांची भेट घेणार

उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात, कोर्टाने पोलिसांना ठरवलं दोषी

उद्धव ठाकरे-शरद पवारांच्या भेटीत तासभर चर्चा

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope |'या' राशींच्या व्यक्तींना होणार धनलाभ, भविष्याच्या दृष्टीनेही असणार फायदेशीर

Shravan 2025 : श्रावण मासारंभ! सुरुवात-समाप्ती; शिवामूठ आणि पूजा विधीचे महत्त्वही जाणून घ्या

POP Or Shadu Murti : POP पेक्षा शाडू मातीच्या मूर्ती अधिक धोकादायक? उच्च न्यायालयात अहवाल दाखल करणार

Manikrao Kokate : वादग्रस्त विधानांमुळे माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा निश्चित?