व्यावसायिक सुशील केडियाने मागितली माफी
कार्यकर्त्यांनी सुशील केडियाचं ऑफिस फोडलं
ठाकरे बंधूंना जय जवान गोविंदा पथकाकडून थर रचून सलामी
विजयी मेळाव्याला मराठी कलाकारांचीही हजेरी
एक रोमांचक सोहळा महाराष्ट्र अनुभवणार आहे, संजय राऊतांचं प्रतिपादन
विजयी मेळाव्यासाठी मनसे आणि शिवसेनेचे नेते वरळी येथील डोम सभागृहात दाखल
विजयी मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल
मनसे - शिवसेनेचा आज मुंबईत विजयी मेळावा
भाविक नुनवान बेस कॅम्पहून श्री अमरनाथच्या पवित्र गुहेकडे रवाना
उमा किरण संकुलाचे संचालक विजय पवार, शिक्षक प्रशांत खाटोकर यांना न्यायालयात हजर करणार
आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूरात
त्रिभाषा धोरणाबाबतचा जीआर सरकारने रद्द केल्यावर आज ठाकरेंची शिवसेना आणि मनसे विजयी मेळावा साजरा करणार