राज्यातील 7 खासदारांना संसदरत्न पुरस्कार
आज दुपारी शरद पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता
पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणाचा जलसाठा आता 52.31 टक्क्यांवर
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार आज दुसऱ्या दिवशीही पूर्णपणे बंद राहणार
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली हिंजवडी परिसराची पाहणी
मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक जळगावला ऑरेंज अलर्ट जारी
कोयना एक्सप्रेसचे इंजिन बदलापूर स्थानकात फेल, मध्यरात्री उशिरापर्यंत रेल्वे प्रवाशांचे मोठे हाल