Accident 
महाराष्ट्र

Accident : पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

नाशिकच्या सटाणा तालुक्यातील घटना

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

पीकअप आणि कारचा भीषण अपघात

नाशिकच्या सटाणा तालुक्यातील घटना

मजुरांना घेवून जाणाऱ्या पीकअपचा अपघात

(Accident)नाशिक जिल्ह्यातील ताहाराबाद-मुल्हेर रस्त्यावर पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला असून 10 ते 12 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. काल रात्री सव्वा आठ वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला.

अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. आयशर वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Jalgaon News : "अजून किती लाडक्या बहिण जाण्याची..." जळगावच्या 'त्या' भयानक घटनेवर तृप्ती देसाई यांची प्रतिक्रिया

Modi 75th Birthday : मोदींच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रात नवा उपक्रम

ZP President Reservation : महत्त्वाची बातमी! 34 जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर

Chhagan Bhujbal Meet Karad Family : डोक्यावरुन हात फिरवला अन् थेट उराशी कवटाळत...! भुजबळांकडून कराडच्या कुटुंबियांचे सांत्वन