पुणे : अजित पवार आमचेच नेते आहेत, असे विधान शरद पवार यांनी करत राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली आहे. मात्र, शरद पवारांनी घुमजाव करत हे मी बोललो नसल्याचे म्हंटले आहे. त्यांच्या या विधानाबाबत अजित पवार यांना विचारले असता त्यांनी भाष्य करणे टाळले. नो कॉमेंट्स असे दोनच शब्दात अजित पवारांनी उत्तर दिले आहे.