Latest Marathi News Update live : विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन

Latest Marathi News Update live : विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन

विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन

पंढरपूरवरून परतणाऱ्या एस टी बसचा अपघात, जवळपास 30 प्रवासी भाविक जखमी झाल्याची माहिती 

पुणे कोंढवामधील अत्याचार प्रकरण; संबंधित तरूणीने प्राध्यापिकेच्या मदतीने कट रचल्याचा संशय

चंद्रपूर जिल्ह्यात दोन दिवस 'ऑरेंज अलर्ट',हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपच्या मंत्र्यांची बैठक

पालघर जिल्ह्यात हवामान खात्याकडून आज रेड अलर्ट जारी

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ

खडकवासला धरण साखळी क्षेत्रात जोरदार पाऊस; धरणातून ४ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

हार्बर लाईनवरील रेल्वेसेवा सुरळीत; सकाळी 6 वाजल्यापासून लोकल सेवा पूर्ववत

संतोष देशमुख प्रकरणी आज 9वी सुनावणी; जिल्हा सत्र न्यायालयात होणार सुनावणी

पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा; विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत

अमेरिकेच्या टेक्सासमध्ये पावसाचा हाहा:कार, टेक्सासमधील नदीला पूर, पुरामुळे 51 जणांचा मृत्यू, 27 जण बेपत्ता

प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुन्हा आक्रमक, आजपासून बच्चू कडू सातबारासंदर्भात यात्रा काढणार

त्रिभाषा सूत्रीविरोधात शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती आक्रमक

नवी मुंबईतील तुर्भेच्या गोदामाला भीषण आग

हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे वाहतूक बंद

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com