राजकारण

Bacchu Kadu : बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाला मिळालं बॅट चिन्ह; म्हणाले...

बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाला बॅट चिन्ह मिळालं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाला बॅट चिन्ह मिळालं आहे. अधिकृत चिन्ह मिळाल्यानंतर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे बच्चू कडू म्हणाले की, मला क्रिकेट न आवडता गेम आहे पण आता त्याला अधिक आवडता करुन अतिशय जोमाने बॅटिंग करावी लागणार आहे.

शेतकरी, शेतमजूर, आमचं सर्व दिव्यांग बांधवांसाठी ही बॅटिंग निश्चितच आमच्या कार्यकर्त्यांसह आम्ही अधिक जोरदार करुन सगळ्यांच्या यामध्ये आम्ही रन रेट वाढवणार आहोत.

निश्चितच मला असं वाटतं की, ही निवडणूक बॅट चिन्हावर मी पहिल्यांदा, मला वाटतं आम्ही विमान चिन्हावर लढलो होतो. प्रत्येक निवडणुकीत माझं चिन्ह बदललं पण मतदार बदलला नाही आणि मताधिक्य पण बदललं नाही. या निवडणुकीमध्ये बॅट मात्र करिष्मा दाखवेल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mumbai Ganpati Aagman 2025 : मुंबईत बाप्पाच्या आगमनाची धडाक्यात सुरुवात! खेतवाडी, चिंतामणी, गिरगावच्या राजासह इतर आगमन सोहळ्यांची तारीख ठरली; जाणून घ्या...

Latest Marathi News Update live : महादेवी हत्तीनीच्या मागणीसाठी कोल्हापूरकरांची मूक पदयात्रा सुरू

Latest Marathi News Update live : जितेंद्र आव्हाड उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला

आजचा सुविचार