राजकारण

Nilesh Rane : निलेश राणे लवकरच शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता ?

विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. यातच अनेक घडामोडी देखील घडत आहेत. याच पार्श्वभूमीवर निलेश राणे लवकरच शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

निलेश राणे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. महायुतीत उमेदवाराची अदला-बदल होण्याची शक्यता आहे. काल नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

नारायण राणे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर या चर्चांना उधाण आले. या दोघांच्या भेटीमध्ये निलेश राणे यांच्या प्रवेशासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

कुडाळ विधानसभा मतदारसंघात महायुतीत उमेदवाराची आदला-बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून जागावाटपात कुडाळ विधानसभा मतदारसंघ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला जाण्याची शक्यता असून निलेश राणे शिवसेनेकडून कुडाळ-मालवणचे उमेदवार असण्याची शक्यता आहे

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Gopichand Padalkar : पडळकरांच्या 'त्या' वक्तव्यावरून राज्यात खळबळ; शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना थेट फोन

Mumbai : I Phone-17 साठी ग्राहकांची मारामारी, बीकेसीच्या स्टोअर बाहेर रांगाच- रांगा

रोज सकाळी नाश्त्याला कडधान्य चाट खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या

Gautam Adani : सेबीच्या क्लीन चिटनंतर अदानी समूहाला मोठा दिलासा; गौतम अदानी म्हणाले की,...