राजकारण

Rajaram Sakhar Karkhana : राजाराम साखर कारखान्याची आज सभा; महाडिक-पाटील गट आमने-सामने

श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची आज सभा होणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

सतेज औंधकर, कोल्हापूर

श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची आज सभा होणार आहे. गोकुळनंतर आता कारखान्याच्या सभेतही सतेज पाटील आणि महादेवराव महाडिक गट आमने सामने येणार आहेत. श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची 39 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज कसबा बावडा येथील कारखाना कार्यस्थळावर पार पडत आहे.

या सभेला सकाळी अकरा वाजता सुरुवात होणार असून कारखान्याचे चेअरमन हे सभास्थळी दाखल झाले आहेत. वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी सभासद ही मोठ्या संख्येने दाखल व्हायला सुरुवात झाली आहे.

या वार्षिक सर्वसाधारण सभेत विविध मुद्द्यांवरून सतेज पाटील गट आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ही तैनात करण्यात आला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Himachal Monsoon : हिमाचल प्रदेशात पावसामुळे 366 रस्ते बंद, 929 ठिकाणी वीजपुरवठा खंडित

Heavy Rain Alert : महाराष्ट्रानंतर आता 'या' राज्यात धुवांधार पावसाची एंट्री! येणारे चार दिवस सलग झोडपणार; 'या' जिल्ह्यांमध्ये IMD ने जारी केला अलर्ट

Saath Nibhana Saathiya Gopi Bahu : 'साथ निभाना साथिया' फेम 'गोपी बहू'ने गुपचुप केले लग्न, जाणून घ्या कोण आहे? जियाचा नवरा

GST Slab : आता अनेक वस्तूंवरील कर दर कमी होणार! GST चे चार पैकी दोन स्लॅब रद्द होणार; सर्वसामान्यांना मोठा दिलासा