ratan tata award team lokshahi
महाराष्ट्र

Uday Samant On Ratan Tata : रतन टाटांना 'उद्योगरत्न पुरस्कार' मिळाल्यानंतर उद्योगमंत्री म्हणाले...

उद्योगपती आणि समाजसेवी रतन टाटा यांना 'उद्योगरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावर उद्योगमंत्री उदय सामंतांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Published by : Team Lokshahi

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा पहिला 'उद्योगरत्न' पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक, पद्मविभूषण रतन टाटा यांना आज प्रदान करण्यात आला. टाटा यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमास देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासोबतच उद्योग मंत्री उदय सामंत, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर आदी मान्यवर उपस्थित होते. रतन टाटांना 'उद्योगरत्न' पुरस्काराने सन्मानित केले. यावर उदय सामंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Swapnil Joshi : "सुमारे पाच वर्षांपूर्वी मी..." मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन स्वप्निल जोशीने सांगितला 'तो' अनुभव

Parbhani : परभणीत काँग्रेसला मोठा धक्का बसण्याचे संकेत, माजी आमदार भाजपात प्रवेश करणार?

Baramati : बारामतीतील बँक मॅनेजरने उचललं टोकाचं पाऊल; चिठ्ठीत शेवटची भावना व्यक्त, "मृत्यूनंतर..."

Guru Pushya Yoga 2025 : जाणून घ्या गुरु पुष्य योगाचे महत्त्व; मिळणार 'या' विशेष संधी