Admin
Admin
ताज्या बातम्या

Ashraf Ahmed : 'मला भूक लागलीये, काहीतरी खायला द्या, अतिकचा भाऊ अश्रफची पोलिसांना विनंती

Published by : Siddhi Naringrekar

उमेशपाल अपहरण प्रकरणात निर्दोष सुटलेला अतिकचा भाऊ अशरफ अहमद याला बरेली तुरुंगात आणण्यात आले आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आपल्याला धमकी दिल्याचे अशरफ अहमदचे म्हणणे आहे.

पोलिसांनी दोन कर्मचाऱ्यांना बरेली कारागृहात अशरफला विशेष सुविधा पुरवल्याबद्दल अटक केली आहे. अश्रफवर 52 गुन्हे दाखल आहेत. बरेली तुरुंगात असतानाच उमेश पाल याच्या हत्येचा कट रचल्याचाही त्याच्यावर आरोप आहे.

अशातच तो अधिकाऱ्यांसमोर व्याकूळ झाल्याची माहिती मिळत आहे. मला भूक लागलीये, काहीतरी खायला द्या अशी विनंती पोलिसांना अशरफने केली असल्याची माहिती समोर आली आहे.उमेशपाल अपहरण प्रकरणात निर्दोष सुटलेला अतिकचा भाऊ अश्रफ याने सांगितले की, माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. पण उच्च न्यायालयात जाणार आहोत. तसेच तुरुंगातील एका अधिकाऱ्याने दोन आठवड्यांत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा दावा अशरफ याने केला आहे.

"राहुल गांधी तुम्ही पाकिस्तानला घाबरा पण आम्ही भाजपवाले आहोत", पालघरमध्ये अमित शहांचा इंडिया आघाडीवर घणाघात

"येत्या काळात धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे सुरु होतील"; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

Amol Kolhe: खासदार अमोल कोल्हे निवडणुकीच्या रिंगणात, कोल्हे यांची लोकशाहीला प्रतिक्रिया

Punit Balan: पुनीत बालन यांनी सपत्नीक केलं मतदान, नागरिकांनाही केलं मतदान करण्याचे आवाहन

"राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उद्धव ठाकरे, राहुल गांधी उपस्थित राहिले नाहीत, कारण...", अमित शहांनी स्पष्टच सांगितलं