ताज्या बातम्या

Mumbai: रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! दादर रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्म जोडले जाणार

मध्य, पश्चिम रेल्वेचे प्लॅटफॉर्म क्रमवारीत जोडले जाणार आहेत. मुंबईतील दादर रेल्वे स्टेशन वरील सर्व स्थानके आता 1 ते 14 अश्या क्रमांकाने जोडली जाणार.

Published by : Team Lokshahi

Mumbai Dadar Railway Station: मध्य, पश्चिम रेल्वेचे प्लॅटफॉर्म क्रमवारीत जोडले जाणार आहेत. मुंबईतील दादर रेल्वे स्टेशन वरील सर्व स्थानके आता 1 ते 14 अश्या क्रमांकाने जोडली जाणार. रेल्वे प्रवाशांमध्ये होणारा गोंधळ कमी करण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे. 9 डिसेंबरपासून प्लॅटफॉर्म जोडणीचे काम सुरू होणार. दादर वेस्टर्न रेल्वे आणि सेंट्रल रेल्वे सर्व प्लेटफॉर्म क्रमानुसार मर्ज करण्यात येणार असून फलाट क्र. नवीन नंबर 1 ते 14 असे असे असेल.

मध्य रेल्वे , पश्चिम रेल्वे, तसेच अप-डाऊन लोकल आणि धिमी आणि तेज अश्या सर्व स्थानकांना आता प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ते 14 असे क्रमांक दिले जाणार. यामुळे रेल्वे प्रवाशांना आणि खासकरून मुंबईच्या बाहेरून आलेल्या रेल्वे यात्रेकरूंना दादर रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म शोधण्यासाठी गोंधळ होणार नाही.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेत मोठी अपडेट! ऑगस्ट, सप्टेंबरला हप्ता एकत्र मिळण्याचा शक्यता?

Latest Marathi News Update live : विरोधकांना पंतप्रधान मोदींचं अभिनंदन करावचं लागेल….

Pankaja Munde : 'ओबीसींवर अन्याय होणार नाही', मराठा आरक्षणानंतर पंकजा मुंडेंचं ठाम मत

UP News : समोसा नाही आणला म्हणून बायको नवऱ्यासोबत जे काही केलं, ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल...