Delhi Crime | धक्कादायक! १५ वर्षाच्या मुलीवर शिक्षकानेच केला अत्याचार
दिल्लीतील धक्कादायक घटना! १५ वर्षाच्या मुलीवर शिक्षकाने 2022 पासून लैंगिक अत्याचार केले असल्याचे उघड
Published by : shweta walge
पुण्यापाठोपाठ आता दिल्लीतही १५ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे 2022 पासून शिक्षकाकडूनच मुलीवर अत्याचार होत असल्याची माहिती समोर आली आहे.