Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींंना खरेदी करण्याचा योग, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींंना खरेदी करण्याचा योग, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य
ताज्या बातम्या

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींंना खरेदी करण्याचा योग, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Published by : Riddhi Vanne

मेष (Aries Daily Horoscope)

मेष राशीच्या लोकांना आजचा दिवस अत्यंत लाभदायक ठरणार आहे. या राशीच्या लोकांची आज समाजात वेगळी प्रतिमा तयार होणार आहे.

वृषभ (Taurus Daily Horoscope)

फावल्या वेळेचा सदुपयोग कराल. जे लोक गेल्या काही काळापासून आर्थिक संकट सहन करत आहेत. त्यांना अचानक धनलाभ होईल.दूरचा प्रवास टाळा. नातेवाईक घरी येण्याची शक्यता आहे. घरात नवीन पाहुण्याचे आगमन होईल.

मिथुन (Gemini Daily Horoscope)

पावसाने चांगलाच जोर धरला आहे. वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरदार महिलांना आज आनंदाची बातमी मिळू शकते. जुन्या मैत्रीणी भेटण्याची शक्यता आहे.

कर्क (Cancer Daily Horoscope)

नशिबावर विसंबून राहू नका. स्वत: मेहनत करा. गुंतवणुकीचे निर्णय घेताना चारवेळा विचार करा. कुणाच्याही सांगण्यावर जाऊन नका. उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण करा.

सिंह (Leo Daily Horoscope)

तुमच्या कामासाठी दुसऱ्यांवर दबाव टाकू नका. आर्थिक प्रकरणात आर्थिक सल्लागाराचा सल्ला ग्या. ऑफिसमधील आव्हानांचा सामना करावा लागेल.

कन्या (Virgo Daily Horoscope)

नको त्या गोष्टीत नाक खुपसू नका. महत्त्वाची कामे स्वत: करा. वडिलोपार्जित संपत्तीचं प्रकरण एकदाचं मिटेल. कुटुंबाला आज भरपूर वेळ द्याल.

तुळ (Libra Daily Horoscope)

आज तुम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. सहकाऱ्यांसोबत वाद घालू नका. ऑफिसच्या मिटिंगमध्ये तुमच्या कल्पना जाहीरपणे मांडाय

वृश्चिक (Scorpio Daily Horoscope)

काही लोकांना व्यवसायत चांगल्या संधी मिळतील. रागावर नियंत्रण ठेवा. संयम बाळगा. समजूतदारपणे निर्णय घ्या. आरोग्याकडे लक्ष द्या. हेल्दी डाएट घ्या.

धनु (Sagittarius Daily Horoscope)

रोज फिरायला जा. मेडिटेशन करा. खरेदी करण्याचा योग आहे. त्यामुळे पैसा खर्च होईल. मित्रांसोबत गप्पांचा फड रंगेल.

मकर (Capricorn Daily Horoscope)

पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफमध्ये आज संतुलन ठेवा.त्यामुळे पार्टनरसोबतचं नातं अधिक घट्ट होईल. उद्योजकांना उद्योगात भरपूर नफा मिळेल. पैशाशी संबंधित समस्या दूर होईल.

कुंभ (Aquarius Daily Horoscope)

आजचा दिवस संमिश्र असा जाईल. आर्थिक प्रकरणात काळजीपूर्वक निर्णय घ्या. आरोग्याकडे लक्ष द्या. धार्मिक कार्यात भाग घ्या.

मीन (Pisces Daily Horoscope)

आजचा दिवस सामान्य राहील. जगाची चिंता करू नका.कलाकारांसाठी आजचा दिवस चांगला आहे. फिजिकल आणि मेंटल हेल्थवर लक्ष द्या.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mumbai Local Train Megablock : हार्बर मार्गावरील सेवा 14 तास बंद, प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था

IND vs PAK: दुबईत भारताची कामगिरी फिक्की, किती सामने जिंकलेत?, जाणून घ्या...

Sahitya Sangh Mandir : गिरगावचे साहित्य संघ राजकारणाच्या भोवऱ्यात?

Latest Marathi News Update live : मुंबईसह ठाण्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज…