Horoscope 
ताज्या बातम्या

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या प्रयत्नांना यश लाभेल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Published by : Riddhi Vanne

मेष (Aries Horoscope)

गुरूबल उत्तम असल्याने आध्यात्मिक,धर्माविषयी विशेष आस्था निर्माण होईल. तीर्थयात्रा, तिर्थक्षेत्री प्रवासाचा योग आहे. वडिलोपार्जित इस्टेटीतून वारसाहक्कातुन धनलाभ संभवतो. बौध्दिक, शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना मान सन्मान मिळेल.

वृषभ (Taurus Horoscope)

आज मनोबल उंचावेल. व्यवहार चातुर्य आणि संयमी भुमिका घेतली तर मोठा आर्थिक लाभ होईल. नोकरीत आपल्या कामाप्रती सजग राहा. आळस दुर ठेवा. व्यापारात आर्थिक लाभ घडतील. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे.

मिथुन (Gemini Horoscope)

अत्यंत शुभ दिनमान आहे. आपल्या कार्यक्षेत्रात पूर्ण क्षमतेने कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल.धाडसी निर्णय घ्याल. कुटुंबातील सदस्याचे सहकार्य घ्या.व्यापारात अती उत्साहीपणाने निर्णय घेऊ नका. धनलाभाचा योग आहे.

कर्क (Cancer Horoscope)

शनिच्या नक्षत्रातील चंद्रभ्रमणात अडचणीत आणणारा दिवस आहे. नोकरीत अतिउत्साही आणि अतिरक पणा टाळा. मानसिक स्वास्थ सांभाळा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. साकारात्मक दृष्टीकोन ठेवून वाटचाल करावी.

सिंह (Leo Horoscope)

कार्यक्षेत्रात उर्जा कमी राहिल. भांडण, वादविवादामुळे मानसिक त्रास वाढेल. मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न ठेवा. पारिवारिक सहकार्य लाभणार नाही. नातेसंबंधाविषयी मनात कटुता, तिरस्कार निर्माण होण्याची शक्यता आहे.

कन्या (Virgo Horoscope)

आपल्या कार्यक्षेत्रात यश संपादन कराल. नोकरीतील बदल मोठे फायदेशीर ठरतील. आत्मविश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील. कौटुंबिक समस्या आणि स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील.

तूळ (Libra Horoscope)

आजचं चंद्रनक्षत्र भ्रमणात आपल्या दिवस सफलतापूर्वक व्यतीत कराल.कार्यक्षेत्रात योग्यवेळी घेतलेला निर्णय फायदेशीर राहिल.

वृश्चिक (Scorpio Horoscope)

नोकरी रोजगारात वेळेचे नियोजन उत्तम कराल. आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करा. निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. व्यापारात कामकाजामध्ये वाढ विस्तार होईल.

धनु (Sagittarius Horoscope)

फायदा, नुकसानीच्या घटना घडतील. विद्यार्थ्यांना अनुकुल दिवस आहे. विद्याभ्यासात प्रगती होईल. वाचन, मनानाची गोडी वाढेल. कंटूंबातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. मन समाधानी राहील.

मकर (Capricorn Horoscope)

प्रलंबित कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे, गुरुजनांचे उत्तम मार्गदर्शन मिळेल. नोकरी व्यापारात वाढ करणारा दिवस राहिल.लेखन, साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना राजाश्रय लाभेल. मान-सम्मान वाढेल.

कुंभ (Aquarius Horoscope)

नावलौकिकतेला यशाचाही जोड आज मिळणार आहे.शनिबदलामुळे प्रयत्नांना यश लाभेल. आजचे प्रयत्न सफलदायक ठरतील.

मीन (Pisces Horoscope)

मनावर नियंत्रण ठेवून संयम राखावा. आपल्या स्वभावात चंचलता, चिडचिडपणा निर्माण होईल. दुर्घटना,गंभीर दुखापतीची शक्यता आहे. आजार उद्भभवतील. मानसिक उत्तेजना व विद्रोह वाढेल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Hartalika : हरतालिकेवेळी केले जाणारे 'फुलेरा' म्हणजे काय? त्याच्याशिवाय हरतालिका व्रतही मानले जाते अपूर्ण...

Indian Cricketer : सामन्याआधीच टीम इंडियाच्या खेळाडूची मोठी फिरकी! आशिया कपपूर्वी घेतला मोठा निर्णय

Latest Marathi News Update live : पुढील दोन ते तीन दिवस मुंबईसह ठाणे पालघर भागात पावसाचा अंदाज

Latest Marathi News Update live : मुंबईच्या राज्याचे प्रथम दर्शन