Lokshahi Marathi live Latest Marathi News Update live :
मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं
मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल …. मागण्या मान्य झाल्यानंतर जरांगे झाले भावूक
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडल्यानंतर छत्रपती संभाजीनगरकडे येण्याचा निर्णय
मराठा आरक्षण मुद्द्यावरून दुपारी 12 वाजता राज्य मंत्री मंडळाची आज सह्याद्री अतिथीगृहात बैठक
भारताचं टॅरिफ जगातील इतर देशांपेक्षा सर्वाधिक ट्रम्प यांचा दावा
CSMT परिसरातील वाहतूक पुर्वपदावर
राजापूर तालुक्यातील रूढे गावात शेकडो कार्यकर्त्यांनी केला शिंदे यांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश..
मनोज जरांगेची पत्रकार परिषद
मी केवळ नाममात्र, मराठा समाजाने यश मिळवलं… - जरांगे
जळगावमध्ये रामानंदनगर घाटात भीषण अपघात
सोलापूर पोलीस प्रशिक्षण केंद्रात 170 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा...
छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षणानंतर भाजपचा जल्लोष
ओबीसींसाठी मराठा समाजाप्रमाणे उपसमिती नेमण्याचा निर्णय
लाडक्या बहिणींना मुंबई बँकेकडून 0% व्याजदराने कर्ज